शिक्षक पात्रता परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा..
*🛑 शिक्षक पात्रता परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१३:-* अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग आणि स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तसेच डिसेंबरमध्ये होऊ घातलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) या परीक्षांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा जिल्हयाच्या मध्यभागी घेण्यात येईल. कुडाळ शहरामध्ये दर शनिवारी आणि रविवारी निमंत्रित तज्ज्ञ आणि परीक्षांमध्ये यश मिळविलेले अनुभवी मार्गदर्शक यांच्या मोफत कार्यशाळांचे आयोजन करण्याचे योजिले आहे.
१० नोव्हेंबरला होणारी TET परीक्षा आणि डिसेंबरमध्ये होणारी CTET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणि पुढील टप्प्याचा शिक्षक भरतीत जास्तीत जास्त सिंधुदुर्गातील उमेदवार पात्र व्हावेत, यासाठी हा उपक्रम हाती घेत आहोत. या चांगल्या उपक्रमामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत हे जिल्हयातील उमेदवारांना शिक्षक भरतीत लाभ व्हावा, यासाठी पुढे येत या कार्यशाळांसाठी सहकार्य करणार आहेत.
ज्यांना-ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विनय गायकवाड यांच्याकडे संपर्क साधावा. संघटनेकडे नोंदणी झालेल्याच इच्छुक उमेदवारांना संख्या पाहून तशी पुढील बैठक व्यवस्था आणि वक्त्यांचे नियोजन करायचे आहे. त्यामुळे कार्यशाळेत संघटनेत येऊ इच्छीणाऱ्या सदस्यांनी संपर्क साधून आणि नोंदणी नसणाऱ्या उमेदवारांनी लवकर संघटनेकडे नोंदणी करून कार्यशाळेतील आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन अध्यक्ष विनय गायकवाड यांनी केले आहे. स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती – सिंधुदुर्ग, संपर्क : ८४४६८२९८८९.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
