नवीन फौजदारी कायद्यानुसार ई-तक्रार सुविधा
*🛑नवीन फौजदारी कायद्यानुसार ई-तक्रार सुविधा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१३:-* फौजदारी नवीन कायद्यामुळे नागरिकांना आता देशभरात कुठूनही ई-तक्रार करता येणार आहे. ई-तक्रारीवरुन पोलीस प्राथमिक तपास सुरु करुन पुरावे जमा करतात. मात्र, त्यानंतर तीन दिवसात तक्रारदाराला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी लागणार आहे. त्यानंतरच गुन्हा दाखल होणार आहे. भारतीय न्यायसहिंता, भारतीय
नागरिक सुरक्षासंहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीला 9 जुलैपासून सुरुवात झाली. त्यातील तरतूदीनुसार पोलीस ठाण्यात सर्व प्रक्रियेचे ऑडिओ, व्हीडिओ रेकॉर्डीग करावे लागते. त्यामुळे आता मोबाईल ई- मेलवरुन ही तक्रार करता येणार आहे. पूर्वीचा कायदा हा आरोपी केंद्रीत होता. मात्र, नवीन कायदा न्याय केंद्रीत आहे. या बदलानंतर आता छायाबित्रण, सीसीटीव्ही चित्रण, छायाचित्र, रेकॉर्ड केलेले
संभाषण, फोन रेकॉर्ड आदी तांत्रिक पुराव्यांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप वरुनही तक्रार करता येणार आहे. तक्रार देण्यासाठी व्यक्तींचा जबाब, आलेल्या त्याआधारे नोंद होणारे दखलपात्र गुन्हे, पुरावे गोळा करताना बंधनकारक असलेले पंचनामे, साक्षीदार आणि आरोग्याचे जबाब, शोधमोहीम, झडती, अटक आदी सर्व प्रक्रिया ऑन कॅमेरा घेण्याची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आलेली आहे. ई-तक्रार करताना झिरो एफआयआरद्वारे नागरिक कुठूनही तक्रार नोंदवू शकतात. पुढे तो गुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग होईल, याशिवाय ई-तक्रार करण्याची सुविधा या कायद्यांतर्गत आहे. ई-तक्रारीवरुन पोलीस प्राथमिक तपास सुरु करुन पुरावे जमवतील. मात्र, पुढील तीन दिवसात तक्रारदाराला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी लागणार आहे व त्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

