कुडाळकोकणमहाराष्ट्र

कुडाळात ८ ८ हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त..*

*🛑 कुडाळात ८ ८ हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१३:-* कुडाळ-वरची कुंभारवाडी येथील संदीप परशुराम पावसकर (३५) याच्या घराच्या पाठिमागे कुडाळ पोलिसांनी छापा टाकून ८८ हजार ८०० रुपये किमतीची बिगरपरवाना गोवा बनावटीची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी संदीप पावसकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, संदीप पावसकर याला गुरुवारी येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने तेरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. येथील वरची कुंभारवाडी येथे राहणाऱ्या संदीप पावसकर याच्या घरी अवैध दारू विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काल रात्री त्याच्या घरी छापा टाकला असता, त्या घराच्या मागे गोवा बनावटीची दारू सापडली. ही बिगरपरवाना ८८ हजार ८०० रु. किमतीची दारू जप्त केली. पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी शांताराम वराडकर यांनी दिली.

*गुन्हा दाखल, अटक*
बिगरपरवाना गोवा बनावटीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी कुडाळ-वरची कुंभारवाडी येथील संदीप परशुराम पावसकर याच्यावर महाराष्ट दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आणि न्यायालयात हजर केले.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!