कुडाळकोकणमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे अपहरण, युवकाला अटक..

*🛑 अल्पवयीन मुलीचे अपहरण, युवकाला अटक..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-११:-* कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे लीचे अपहरण केल्याप्रकरणी सैफान जावेद शेख (१९, रा. रत्नागिरी) या युवकावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी त्याला मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. तीन सप्टेंबर रोजी कुडाळ तालुक्यातील एका गावातील एक – पंधरा वर्षीय मुलगी आपण बाजारात जाऊन येते, असे सांगून घरातून
निघून गेली होती. त्यानंतर ती परत घरी आलीच नाही. याबाबत पालकांनी ती मित्रासमवेत गेल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पालकांनी सोमवारी याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपास सुरू केल्यानंतर लोकेशन रत्नागिरी येथे मिळत होते. त्यानुसार कुडाळ पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना याची माहिती दिली. तेथील पोलिसांनी संशयित सैफान जावेद शेख याच्यासह त्याच्यासोबत
असलेल्या त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले होते. कुडाळ पोलीस पथकाने त्या दोघांनाही येथील पोलीस ठाण्यात आणले. सैफान शेख याला अटक करून मंगळवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यात त्या मुलीच्या एका मित्रावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार कुडाळ पोलिसांनी जलदगतीने तपास केला आणि संशयिताला अवघ्या दोन तासात रत्नागिरी येथे पकडण्यात यश आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!