जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ..
*🛑 जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-११:-* राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याला मंगळवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यात आपटे याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पाटील याला न्यायालयीन कोठडीसाठी जिल्हा कारागृहात पाठविण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, पाटीलतर्फे जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी या दोघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटेची अजून चौकशी करायची असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकार पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी त्याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटीलला न्यायालयीन कोठडी दिली. सरकारी अभियोक्ता अॅड. तुषार भणगे म्हणाले, राजकोट किल्ला येथील पुतळा कोसळल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित जयदीप आपटे याची पूर्ण चौकशी झालेली नाही. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून तपास व्हायचा आहे. लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त करायचे आहे आदी बाबींवर युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने जयदीप आपटे याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. या प्रकरणातील दुसरा संशयित चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली, तरी पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात, असेही अॅड. भणगे यांनी स्पष्ट केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

