कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी आगार सज्ज .

*🛑 परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी आगार सज्ज ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११:-* गौरी गणपती सणानिमित्त मुंबईकर चाकरमानी व गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी आगाराने चोख नियोजन केले आहे. १२ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आगारातून बोरिवली, पुणे, निगडी या मार्गावर दररोज चार फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्याचे आरक्षण सुरू केले आहे. तसेच मुंबई, पुणे, बोरिवली या ठिकाणी जाणाऱ्या भक्तांचे ४२ जणांचे ग्रुप बुकिंग केल्यास आगारातून बस सोडण्याची व्यवस्था केली आहे. भक्तांनी व
मुंबईकरांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख नीलेश गावित व स्थानक प्रमुख राजाराम राऊळ यांनी केले आहे. गौरी गणपती सणातील पाच, सात, नऊ व अकरा दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमानी मुंबईकडे परततात. त्यांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगारातून १२ ते १८ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली, पुणे, मुंबई सेंट्रल या ठिकाणी फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. सावंतवाडी-बोरिवली दररोज सायंकाळी ४, ४.१५, ४.३० व ४.४५ वा. अशा बेसेस सोडण्यात येणार आहेत. दोडामार्ग- बोरिवली दोडामार्ग येथून दुपारी ३.३० वाजता सुटून ती सावंतवाडी आगारातून सायंकाळी ४.३० वाजता निघणार आहे. सावंतवाडी- निगडी सायंकाळी सहा व सात वाजता सोडली जाणार आहे. प्रवासी उपलब्धतेनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. एखाद्या गावातून ४२ चाकरमान्यांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्या गावातून त्यांना मुंबई सेंट्रल, बोरिवली या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशीही आगारातून माहिती देण्यात आली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!