कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू पलीकडची वाडी येथे पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा सुरू…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत.*

*🎴सावंतवाडी, दि-६सप्टेंबर :-*
100 के.वी. क्षमता असलेले रोहित्र देवसू पलीकडची वाडी येथे आजपासून सुरू झाल्यामुळे येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली. या वाडीवर अनेक शेती पंप होते मात्र घरगुती वीजपुरवठा करण्याची विद्युत वाहिनी असल्यामुळे पंपासाठी लागणारे भारमान मिळत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठी गैरसोय होत असल्याने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधू रत्न योजनेतून यासाठी पाठपुरावा केल्यानंतर सुमारे सात लाख पंचेचाळीस हजार रुपये निधी या रोहित्रासाठी मंजूर झाला. यासाठी तत्कालीन महावितरणचे माडखोल विभागाचे उप अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतल्यामुळे व वाडीतील ग्रामस्थ दिगंबर मायबा सावंत यांनी यासाठी लागणारी जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन गणेश चतुर्थीच्या सणामध्ये पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा सुरू झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!