कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

शासकीय कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत ओळखपत्र बंधनकारक..

*🛑 शासकीय कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत ओळखपत्र बंधनकारक..*

*🛑 जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांच्या तक्रारीची शासनाने घेतली दखल..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴चिपळूण, दि-०५:-* माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.योगेश तानु पेढांबकर हे गोर – गरिबांच्या अडी – अडचणी सोडविण्यासाठी आज सातत्याने 10 वर्षे पाठपुरावा करीत अनेक महिलांना व इतर व्यक्तींना न्याय व शासकीय लाभ मिळवून दिला आहे. अशी कार्यालयीन कामे करीत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ,खेड तालुक्यामधील विशेषत: खेड भूमिअभिलेख कार्यालयात कधीही ओळखपत्र व नाव विचारणा केल्यास कशासाठी अशा पद्धतीची उत्तरे देण्यात येतात.याबाबत वरिष्ठांशी बोलून व तक्रार दाखल करून कार्यवाही तातडीने करावी अशा पद्धतीचे पत्र नुकतेच शासनाकडे केले होते.राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयात येत असतात, त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहित होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे. *परंतू शासनाच्या असे निर्देशनास आले आहे की*, *शासकीय कार्यालयात हजर असलेले संबंधित अधिकारी/कर्मचारी हे दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत.ओळखपत्राबात एखाद्या नागरिकांने विचारणा केली असता शासकीय अधिकारी/कर्मचारी ओळखपत्र दाखवित नाहीत*. या सर्व बाबी विचारात घेता सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे, जेणेकरून याबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त होणार नाही. याची दक्षता घ्यावी. सदर सूचनांची अमंलबजावणी करण्यास कुचराई करणा-या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याविरूध्द योग्य ती कारवाई करणेत येईल.
अशा आशयाचे पत्र नुकतेच सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख मार्गदर्शक व जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ,महा.राज्य यांना देण्यात आले आहे.
तसेच याबाबतच्या सूचना कोंकण विभाग, ठाणे, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,नवी मुंबई,पालघर या जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयात.व अधिनस्त कार्यालयांना तात्काळ सूचना व पत्र देण्यात आले आहे.कुचराई करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.असे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत सर्व स्तरातून सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य चे प्रमुख मार्गदर्शक याचे कौतुक करण्यात येत आहे. अशा विधायक कार्यासाठी महाराष्ट्रातूनअनेक नागरिकांचा श्री.योगेश पेढांबकर यांना पाठिंबा मिळत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖
*ठळक मुद्दा – कॅप्शन*

शासकीय कामात अथवा इतर कोणत्याही कामामध्ये काम होत नाही,अडले आहे असे वाटल्यास माझ्याशी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करण्यात यावा.तसेच,शासकीय योजना याबाबत काही अडचणी असल्यास अथवा कोणत्याही शासकीय योजना बाबत *महाराष्ट्र राज्य प्रमुख मार्गदर्शक – माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य*
यांना थेट मो.८७६७३१११४९/८१४९५९२६०६ या क्रमाकावरती संपर्क करावा.असे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!