वाळू उत्खननास मिळाली मंजुरी..
*🛑 वाळू उत्खननास मिळाली मंजुरी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०५:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग जलवाहतूक सुकर करण्यासाठी हातपाटी पद्धतीने वाळू उत्खनन करण्याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी विनालिलाव परवाना पद्धतीने हातपाटीद्वारे वाळू उत्खननाकरीता मंजुरी दिली आहे. कर्ली, कालावल खाडीतील गट प्रस्तावित करण्यात आले आहेत. वाळू उत्खनन परवाने लवकर मिळावे, यासाठी वाळू व्यावसायिकांच्या मागणीनुसार भाजप नेते नीलेश राणे यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शासनस्तरावर यशस्वी पाठपुरावा केला, याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वाळू संघटना अध्यक्ष बाबा परब यांनी आभार मानले आहेत. सदर वाळू उत्खननाचे परवाने मिळण्यासाठी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (खनिकर्म शाखा) येथे सादर करायचा आहे. परवानगीबाबतचा अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रांचा तपशिल, अटी व शर्ती तसेच कालावल व कर्ली खाडीतील उत्खननासाठी खुल्या केलेल्या वाळू गटांचा तपशिल इत्यादीबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https:// sindhudurg.nic.in) तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (खनिकर्म शाखा) तसेच सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये व सर्व तहसील कार्यालये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. इच्छुक व्यक्ती / संस्था यांनी परिपूर्ण अर्जासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव २७ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (खनिकर्म शाखा) येथे सादर करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

