मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
*🛑मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-३०:-* मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री – योजना सुरू केली आहे. या योजनेत ६५ वर्ष व त्यापुढील असलेल्या ज्येष्ठ
नागरिकांना साधने व उपकरणे खरेदीसाठी मदत केली जाणार आहे. तीन हजार रु. ज्येष्ठ नागरिकांच्या आधार संलग्न बचत खात्यात वितरित केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे स्वास्थ अबाधितसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रु. मार्यादित डिबीटी प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

