कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

स्वर्गीय आनंद दिघे पुण्यतिथी उत्सव सावंतवाडीत साजरा..

*🛑 स्वर्गीय आनंद दिघे पुण्यतिथी उत्सव सावंतवाडीत साजरा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रद्धास्थान आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सावंतवाडी शिंदे शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आले सावंतवाडी येथील राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपारमेंट संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाप्रमुख – अशोक दळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे सावंतवाडी उपतालुका प्रमुख – गजानन नाटेकर सचिव विश्वास घाग विभाग प्रमुख – महेश सावंत (कोलगांव) विभाग प्रमुख- विनायक सावंत ( माडखोल ) माजी नगरसेविका – शर्वरी धारगळकर उपशहर संघटक – शिवानी पाटकर उपशाखा संघटक ज्योना सुतार उपविभाग प्रमुख – संजय पालकर बुथ प्रमुख एकनाथ हळदणकर उमेश परब टेक्सी संघटना प्रमुख शैलेश मेस्त्री यांची उपस्थिती होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याही अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय बाळासाहेब ठाकरे अमर रहे तसेच आनंद दिघे अमर रहे. च्या घोषणा देण्यात आल्या.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!