सावंतवाडी येथील माठेवाडा येथील अंगणवाडी च्या चिमुकले दहिहंडी उत्सवात कृष्णाच्या भूमिकेत गीतांज मुंज तर राधाच्या भूमिकेत दूर्वा गावडे सह गोविंदा पथक
*🛑सावंतवाडी येथील माठेवाडा येथील अंगणवाडी च्या चिमुकले दहिहंडी उत्सवात कृष्णाच्या भूमिकेत गीतांज मुंज तर राधाच्या भूमिकेत दूर्वा गावडे सह गोविंदा पथक *
*🛑शहरातील अंगणवाडीच्या
चिमुकल्यांनी दहीहंडीचा उत्सव केला उत्साहात साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* सावंतवाडी पुढारी वृत्तसेवा शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी क्रमांक 15 च्या चिमुकल्यांनी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न केला यावेळी कृष्णाची भूमिका गीतांज मुंज याने तर राधाची भूमिका दूर्वा गावडे हिने हुबेहूब करून सर्वांचीच मने जिंकली तर तीन वर्षीय बालके कबीर परब, विवांश सोळंकी, समर्थ काष्टे
, भार्गवी मुंज, शुभांगी मेस्त्री ,विशाखा साटेलकर, रिद्धीमा किटलेकर, जीविका कदम, दिया पेडणेकर, सावी नेवगी, प्रियांशी गुप्ता, लक्ष्मी भाटी, योगिता पाटील,प्रिशा भिसे
रोहित मुंज, शौर्य निरतवडेकर, साईश कर्पे, रुद्र लाखे, विराज लाखे, रॉय डिसोजा, जॉय डिसोजा, गोरक्ष धुरी, स्वराज गोरे हे सर्व गोविंदा झाले होते यावेळी मार्गदर्शन
अंगणवाडी सेविका-अनुराधा पवार
मदतनीस-अमिषा सासोलकर यांनी केले या दहीहंडी उत्सवात सुधाताई वामनराव कामत प्रशाळेच्या
मुख्याध्यापिका-भक्ती फाले सह
शिक्षिका-पूजा ठाकूर, प्राची ढवळ, हेमांगी जाधव, सरिता राऊळ. आणि पालकांची उपस्थिती होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

