जल्लोषात साजरा होणाऱ्या दहीहंडीच्या निमित्ताने पूर्वतयारीत आरोग्य यंत्रणा सज्ज..
*🛑जल्लोषात साजरा होणाऱ्या दहीहंडीच्या निमित्ताने पूर्वतयारीत आरोग्य यंत्रणा सज्ज..*
*🛑जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे योगदान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* उद्या मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी फोडण्याचा उत्सव संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून त्या निमित्ताने दहीहंडी फोडताना युवकांना गंभीर अपघात झाल्यास त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज राहण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर ऐवळे यांना विनंती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी केले असून ज्यादा कर्मचारी व डॉक्टर तसेच एक्स-रे मशीन सिटीस्कॅन मशीन सज्ज राहण्यासाठी विनंती केली आहे त्यानुसार आरोग्य यंत्रणा सज्ज राहण्यास चे मान्य केले असून राजु मसुरकर यांनी समाधान व्यक्त केले आहे एखादा युवक दहीहंडी फोडताना थर कोसळल्यास गंभीर दुखापत होते यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 108 रुग्णवाहिका गोवा बांबुळी तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये अशा गंभीर युवकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी जिल्ह्यातील 50 टक्के रुग्णवाहिका राखीव सज्ज राहावे त्यासाठी 108 रुग्णवाहिकेचे विनायक पाटील डिस्ट्रिक्ट मॅनेजर यांना सुद्धा अशा प्रकारची विनंती केली असून ती सुद्धा मान्य जिल्हाचे आरोग्य यंत्रणा प्रमुख यांनी मान्य केली आहे कुठलाही युवक गंभीर प्रसंगाच्या वेळी त्याला आरोग्य यंत्रणेचा लाभ मिळावा अशी मागणी सुद्धा सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना सांगण्यात आली असून अशी माहिती जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहेत
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

