कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

छ. शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दोषींवर कारवाई करा

*🛑छ. शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दोषींवर कारवाई करा*

*🛑सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना. व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्यने केला निषेध.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभे केलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा काल सोमवार रोजी अचानक कोसळतो. ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यांवर प्रत्येकावर कठोर कडक कारवाई करावी, अशी मागणी आज सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना. राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य.वतीने प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.
मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेल्या पुतळ्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे तो कोसळला आहे याला सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी व त्याचे काम करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी आहे. त्यामुळे या दिवशी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई करावीअशी मागणी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य. वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर. उपाध्यक्ष मंगेश माणगावकर. सचिव रामचंद्र कुडाळकर. खजिनदार मंगेश माणगावकर. जिल्हा संपर्क प्रमुख शिवा गावडे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी.,जिल्हा महिला अध्यक्ष पूजा गावडे. तालुकाध्यक्ष संजय गावडे. तालुकाध्यक्ष संचिता गावडे. सावंतवाडी शहराध्यक्ष सेजल पेडणेकर उपाध्यक्ष संगीता पारधी. किरण शिर्के समीक्षा मोघे. रवींद्र मोघे. अंकिता माळकर. अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण राजकोट येते उभारला होता. महनीय व्यक्तींच्या हस्ते येथे लोकार्पण करण्यात आले होते. विवध प्रकारचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करा अशी मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!