बाजारपेठ परिसरातील खड्डे त्वरित बुजवा अन्यथा पुन्हा धडक देऊ – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर.
*🛑बाजारपेठ परिसरातील खड्डे त्वरित बुजवा अन्यथा पुन्हा धडक देऊ – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* सावंतवाडी शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा व त्याचा नागरिकांना होणारा त्रास पाहताच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये जाऊ नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराचा पोलखोल करून मुख्याधिकाऱ्यांन सहित संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं त्यानंतर साळगावकरांकडून दहा दिवसाचा अल्टिमेट नगरपरिषदेला देण्यात आला होता. दहा दिवसानंतर साळगावकर यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजाबाबत पुन्हा नाराजी व्यक्त केली. काही प्रमाणात शहरांमध्ये स्वच्छता दिसते परंतु अजूनही अस्वच्छता आणि खड्डे जसे थे आहे. या बाबत साळगावकरांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व दोन दिवसांत रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास नगरपरिषदेवर पुन्हा धडक देऊ असा इशारा दिला असता दोन दिवसात काम सुरू होईल असे संबंधित अधिकाऱ्यांकडून साळगावकर यांना सांगण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

