शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी विनायक दळवी यांची नेमणूक
*🛑शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी विनायक दळवी यांची नेमणूक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-२६:-* शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी विलवडेचे सोनू दळवी यांची निवड करण्यात आली. सोनू दळवी ओटवणे दशक्रोशीतील तरुण तडफदार युवा नेता असून त्यांचा संपर्क मोठा आहे. गेली पंधरा वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोनू दळवी यांचे सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा, जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा सावंतवाडी तालुका संघटना मजबूत करण्यासाठी नवनिर्वाचित सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली संपर्क यात्रा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर विलवडे येथील शिवसैनिक सोनू दळवी यांच्याकडे सावंतवाडी उपतालुका पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, संघटक मायकल डिसोजा, महीला संघटीका सुकन्या नरसुले, भारती कासार, नम्रता झारापकर, शब्बीर मणियार, शिवदूत अशोक परब, माजगाव विभाग प्रमुख सुनील गावडे, अशोक धुरी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

