तुतारी गाडी थांबली फ्लॅट फाॅर्म च्या मध्ये
*🛑तुतारी गाडी थांबली फ्लॅट फाॅर्म च्या मध्ये*
*🛑प्लॅटफॉर्म न मिळाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय : सावंतवाडी स्थानकातील प्रकार*
*🛑प्रवाशांसह नातेवाईकांमध्ये तीव्र संताप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२६:-* मुंबईतून सावंतवाडीच्या दिशेने येणारी तुतारी एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात तीन नंबरवर थांबवली जाते. मात्र, स्थानकातून चुकीचा सिग्नल दिला गेल्याने आज सावंतवाडी स्थानकात आलेली ही गाडी प्लॅटफॉर्मवर न जाता मुख्य लाईनवर येऊन उभी राहिली. त्यामुळे दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म नसल्याने विशेषतः जेष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना मोठी गैरसोय झाली असून प्रवाशांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती प्रवाशांच्या नातेवाईकांनी दिली असून रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

