कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

“मन ही एक अदभुत शक्ती” विद्यार्थ्यांनी ओळखावी

*🛑 “मन ही एक अदभुत शक्ती” विद्यार्थ्यांनी ओळखावी ..*

*🛑 श्री श्री १०८ महंत मठाधीष प पू सद्गुरू श्री गावडे काका महाराज*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२६:-* विद्यार्थ्यांनी आत्मिक शक्ती व आत्मविश्वास दांडगा ठेवला तर शैक्षणिक जीवनात यशस्वी झेप घेता येईल. मन ही एक अदभुत शक्ती आहे, हे कायम लक्षात ठेवून स्मरणशक्ती वाढवत साकारात्मक विचार आत्मसात करून ध्येय गाठता येईल असा विश्वास निसर्गोउपचार तज्ञ अध्यात्मिक सदगुरू श्री श्री १०८महंत मठाधीष प पू सदगुरु श्री गावडे काका महाराज यांनी व्यक्त केला.
माड्याच्यावाडी येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठात श्री. सद्गुरू भक्त सेवा न्यास सामाजीक संस्थेच्या वतीने दहावी बारावी विद्यार्थी व पालकांसाठी “मन ही एक अदभुत शक्ती” विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. यावेळी प्रा आनंद सावंत, अध्यक्ष राकेश केसरकर ,खजीनदार गौरव मुंज, मनीष नाईक, देवीदास रेडकर, अमित कोरगावकर, दिलीप सुतार आदी उपस्थित होते.
श्री.गावडे काका महाराज म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडीलांचे महत्त्व ओळखून गुणवत्ता यादीत झळकण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. मोबाईल चा गैरवापर टाळावा. हे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने अभ्यासात आत्मिक शक्ती व आत्मविश्वास वाढवत गोडी निर्माण झाली पाहिजे असे साकारत्मक प्रयत्न केले पाहिजेत. आत्मविश्वास वाढविण्यासाठी सतत साकारत्मक दृष्टीकोन ठेवा. आई वडील आपल्यासाठी सदैव कष्ट करत असतात ही जाणीव ठेवून अभ्यास केला पाहिजे.
श्री गावडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती जोपासली पाहिजे. हा विषय कठीण आहे. अशी नैराश्य भूमिका ठेवू नये तर मी अभ्यास करून ९५ टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणार अशा निश्चयाने अभ्यास करत राहिल्यास यश प्राप्त होईल. परिक्षेला जाताना अल्फा स्टेप कशी प्राप्त करावी यावर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना योग निद्रा हे वरदान ठरणार असून ते प्रात्यक्षिक दाखविले.
प्रा आनंद सावंत यांनी दहावी बारावी विद्यार्थ्यांना यश प्राप्त करण्यासाठी दृष्टीकोन प्रबळ, इच्छाशक्ती साकारात्मक ठेवून स्मरणशक्ती वाढवत अभ्यास केला पाहिजे असे सांगितले
श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास विद्यार्थाच्या हस्ते द्धिपप्रज्वलीत करून कार्यशाळा उद्घाटन करण्यात आले.
मन ही एक अदभुत शक्ती विषयावर मार्गदर्शन केल्यानंतर उपस्थित विद्यार्थी व पालक श्री श्री १०८ महंत मठाधीष प पू सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांना धन्यवाद देताना.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!