जीवनविद्या विद्यार्थी गुणगौरव सोहळयाची मानकरी ठरली- श्रद्धा चीले
*🛑जीवनविद्या विद्यार्थी गुणगौरव सोहळयाची मानकरी ठरली- श्रद्धा चीले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२६:-* जीवनविद्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा मुंबई येथे रविवारी पार पडला थोर समाज सुधारक सद्गुरु श्री. वामनराव पै. यांनी निर्माण केलेल्या जीवन जिवन विधेच्या तत्त्वज्ञाने आपल्या जीवनात सकारात्मक बदल करू शकतो कुमारी श्रद्धा संतोष चीले हीने आपल्या अभ्यासा बरोबर जीवन विधेचे विचार पण आत्मसात केले
ती श्री रवळनाथ विद्या मंदिर ओटवणे या हायस्कूल येथे शिकत होती तिला दहावी मद्धे 94.60 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तिच्या या उतुंग यशाची दखल घेऊन जीवनविद्या या ट्रस्टीने श्री. प्रल्हाद (दादा) पै.यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थाना सन्मानचीन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले
कुमारी श्रद्धा चीले हीने जीवन विद्या मिशन ट्रस्ट आणि प्रल्हाद दादा यांचे आभार मानले तसेच आपल्याला लाभलेले सर्व शिक्षक आणि श्री. दशरथ श्रृंगारे सर यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

