साईकृपा संस्था’ युवा पुरस्काराने सन्मानित
*🛑साईकृपा संस्था’ युवा पुरस्काराने सन्मानित*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कसाल, दि-२६:-* ‘साईकृपा अपंगशक्ती बहुद्देशीय शिक्षण संस्था, कसाल’ या संस्थेस राज्य शासनाचा जिल्हा कला व क्रीडा विभागातर्फे देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) प्रदान करण्यात आला. पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देण्यात आला. या संस्थेने अनेक वर्षे दिव्यांगांसाठी उद्योग-व्यवसाय, आरोग्य शिबिरे, कला सांस्कृतिक, रोजगार, क्रीडा स्पर्धा, सामाजिक आदी कार्यामध्ये उत्तम कामगिरी करून समाजातील असंघटित युवाईला संघटित करून तरुणांच्या सुप्त गुणांना संधी देऊन भरीव योगदान दिले आहे. अनेक अपंग बांधवांना अडचणीतून सावरण्याचे काम संस्थेने अध्यक्ष अनिल शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. या कार्याबद्दल संस्थेस पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेच्या अमिषा मेस्त्री, अरविंद जाधव, शामसुंदर लोट तसेच डॉ. सुनील फडतरे, सुनील जाधव आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
