चाकरमान्यांसाठी ४ सप्टेंबरला मोफत मोदी एक्सप्रेस
*🛑चाकरमान्यांसाठी ४ सप्टेंबरला मोफत मोदी एक्सप्रेस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२६:-* कणकवली मतदारसंघातील कणकवली, नीतेश राणे मोदी एक्सप्रेस सुटणार आहे. देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यातील चाकरमान्यांसाठी दरवर्षीप्रमाणे मुंबईहून सिंधुदुर्गात येण्यासाठी ४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून मोफत प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवणाची व पाण्याचीही सोय उपलब्ध केली जाणार आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी केले आहे. राणे यांनी म्हटले आहे, चाकरमान्यांसाठी गेली १२ वर्षे गणेश चतुर्थी सणासाठी पूर्वी बसेस आणि आता मोदी एक्सप्रेस विशेष व्यवस्था केली जाते. यावर्षीही चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. या मोफत मोदी एक्सप्रेसच्या तिकीट बूकिंगसाठी कणकवली, देवगड व वैभववाडीच्या भाजप मंडल अध्यक्षांकडे २८, २९ व ३० ऑगस्ट रोजी संपर्क साधायचा आहे. कणकवली- मिलिंद मेस्त्री (९४२०६५४५६५), दिलीप तळेकर, वैभववाडी-सुधीर नकाशे, देवगड-बंड्या नारकर, राजू शेट्ये यांच्याशी संपर्क साधावा. चाकरमान्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

