कर्करोग रुग्णांकरिता मोफत ओपीडी; चिपळूण येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरचा अनोखा उपक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१३: कर्करोगासारख्या आजाराविषयी असलेली नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी चिपळूण येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरच्या वतीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास तो बरा देखील होऊ शकतो. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चिपळूण येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरने मोफत ओपीडीसारखी संकल्पना राबविली आहे. या माध्यमातून नागरिकांमधील कर्करोगाची असलेली भिती दूर करून त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचाराबाबत तसेच आजाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी महिलांसाठी मोफत ओपीडी सुरु करण्यात आली आहे. या ओपीडीमध्ये स्त्री कॅन्सर तज्ञ डॉ. तेजल गोरासिया महिलांची मोफत कर्करोग तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. तर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी कर्करोगग्रस्त रुग्णांकरिता कॅन्सर तज्ञ डॉ. धीरज खडकबान यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी केली जाणार आहे. या मोफत ओपीडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर, चिपळूण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आँन्कोलाईफ केअर कँन्सर सेंटर येथे अद्ययावत तंत्रप्रणालीसह, अनुभवी डाँक्टरांच्या सहाय्याने रेडिएशन, केमोथेरपी व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ७००० चौरस फूट या जागेत ओपीडी, रेडीएशन, प्रतिक्षा विभागाचा समावेश आहे.
ज्या रूग्णांची आर्थिक स्थिती कमकूवत आहे. अशा रूग्णांना सरकारच्या महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊन उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोकणात कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचाराकरिता पुरेश्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मुंबई सारख्या शहराची वाट धरावी लागत होती. मात्र, लाईफ-केअरसोबत कोकणातील रूग्णांना ही कॅन्सरवर प्रभावी उपचारपध्दती उपलब्ध करून दिल्याने येथील रूग्णांना मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. या उद्देशाने या सेंटरला सुरुवात करण्यात आली. रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव जसवाल, डॉ. अभिमन्यू वीर, कॅन्सर सर्जन डॉ. विक्रम घाणेकर, यांचे या सेंटरकरिता विशेष योगदान आहे.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

