कणकवलीकोकणमहाराष्ट्र

किशोर मोरजकर ट्रस्टच्या पुरस्कारांचे २२ रोजी वितरण

*🛑किशोर मोरजकर ट्रस्टच्या पुरस्कारांचे २२ रोजी वितरण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२०:-* नांदगाव किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या वर्षीपासून कविवर्य नारायण सुर्वे आणि कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या काव्य पुरस्काराचा वितरण सोहळा २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी शिक्षण संकुल, तोंडवली- बोभाटेवाडी येथे होणार आहे. कवी अजय कांडर, समाज साहित्य
प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले. सातारा येथील कवयित्री मनीषा शिरटावले यांना कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, तर वर्धा येथील कवी आशिष वरघणे यांना कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे
अध्यक्ष वसंत यशवंत सावंत, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, तोंडवली- बावशी सरपंच मनाली गुरव आणि असलदे सेवा सोसायटी चेअरमन भगवान लोके उपस्थित राहणार आहेत. दुर्लक्षित कवी-लेखकांना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन मोरजकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!