नेमळे विद्यालयात संस्कृत दिन साजरा
*🛑नेमळे विद्यालयात संस्कृत दिन साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* संस्कृत दिनाचे औचित्य साधून नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात संस्कृत श्लोक पठण स्पर्धेचे दोन गटांत आयोजन केले होते . “संस्कृत ही देववाणी असून या भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे”. असे पांडुरंग दळवी सर म्हणाले. ही भाषा मधूर असून या भाषेतून मुलांच्यावरती चांगले संस्कार होतात. असे उद्गार प्राचार्या श्रीमती-कल्पना बोवलेकर यांनी काढले . सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल कांबळे, म्हणाले, “ऋषिमुनींचे स्मरण करायचा हा दिवस असून दरवर्षी संस्कृत पठण स्पर्धेचे आयोजन केले जाते. यातून विद्यार्थ्यांना पाठांतर करायची चांगली सवय लागते व संस्कृत विषयाची गोडी निर्माण होते. आठवीच्या मुलांनी चटक ! चटक व सर ! सर आयान्ति वर्षांधारा ही दोन संस्कृत समूहगीते सादर केली. तुकाराम परब व आर्यन कानसे या आठवीतील मुलांनी संगीत साथ दिली. संस्कृत श्लोक पठण स्पर्धेचेपरीक्षण उमेश राऊळ यांनी केले.संस्कृत श्लोक स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- लहान गट-प्रथम-यज्ञेश युवराज शिंदे द्वितीय-लौकिक श्रीराम कदम तृतीय-लतिका हेमंत मेस्री मोठा गट प्रथम-विश्वजीत सदानंद पेंडसे द्वितीय-मिताली गणपत खोत तृतीय-निधी गुरुनाथ धुरी यास्पर्धेसाठी विद्यालयाच्या माजी शिक्षिका श्रीम. श्रध्दा नाईक मॅडम यांनी ठेव ठेवली असून त्याच्या व्याजातून विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

