रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात बोलला तर केसरकर सहित शिंदे आमदारांना घरी बसवू-संदिप गावडे
*🛑रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात बोलला तर केसरकर सहित शिंदे आमदारांना घरी बसवू-संदिप गावडे*
*🛑सावंतवाडीत रामदास कदमांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* भाजपा म्हणजे रवींद्र चव्हाण आहेत. त्यांच्या विरोधात बोलाल तर भाजपाचा कार्यकर्ता पेटून उठेल आणि दीपक केसरकरांसह शिंदे गटाच्या सर्व आमदारांना घरी बसवू, असा इशारा आज येथे भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांनी दिला. दरम्यान यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टिका करणाऱ्या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारुन पुतळा जाळण्यात आला तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात कदम यांनी टिका केल्यानंतर त्याचे पडसाद आज जिल्हाभरात उमटले. यावेळी सावंतवाडी भाजपाच्या माध्यमातून येथील भाजपा कार्यालयाच्या समोर कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारुन त्यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी “चव्हाण साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है…!!, “निम का पत्ता कडवा है.. रामदास कदम भडवा है..!!” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी श्री. गावडे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, कदम यांची चव्हाण यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही. कार्यकर्ता म्हणून निक्षून सांगतो जा आणि चव्हाण यांची माफी मागा. त्यांचे मन मोठे आहे. ते नक्कीच माफ करतील पण जर भाजपाचा कार्यकर्ता भडकला त्यांच्या विरोधात बोलाल तर दीपक केसरकरांसह सर्व शिंदे गटाच्या आमदारांना घरी बसवू असे ही ते म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

