समूहगीत गायन स्पर्धा संपन्न*..
*🛑 समूहगीत गायन स्पर्धा संपन्न*..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१६:* ७८व्या, भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त व नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आ.भि राऊळ सर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त नेमळे विद्यालयात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. लहान गट पाचवी ते आठवी व मोठा गट नववी ते दहावी अशा दोन गटांत स्पर्धा पार पडली. लहान गटात-आठवी ब प्रथम सतरंगी रंगोसा उज्ज्वल सा पावन ऐसा देश (गीत)द्वितीय क्रमांक सहावी – नन्ना मुन्ना राही हू (गीत) तृतीय क्रमांक आठवी -चला चला हो एक मुखाने (गीत)
मोठ्या गटातून प्रथम दहावी ब – सबसे उंची विजय पताका (गीत)
द्वितीय क्रमांक नववी अ-गे माय भू तुझे (गीत)तृतीय क्रमांक-बारावी – उंच उंच गगनात तिरंगा
परीक्षण राजेश गुडेकर व संगीत विशारद केतकी सावंत यांनी केले. नितिन धामापूरकर व तबला विशारद निरज भोसले यांनी संगीत साथ दिली व सर्व विद्यार्थ्यांना धामापूरकर सरांचे मार्गदर्शक लाभले. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. आ.भि.राऊळ सर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तसेच कार्यकारी अधिकारी प्रभूतेंडोलकर व डॉ. हेमंत कुमार सावंत यांच्या हस्ते नववीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. तसेच शाळेतील मुलांना शुध्द पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टरचे फित कापून उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राऊळ सर व सचिव आळवे सर यांच्या हस्ते झाले. वॉटर फिल्टरसाठी आर्थिक सहकार्य परशुराम राऊळ, माजी प्राचार्या सौ. रेश्मा भाईडकर, माजी क्लार्क नयन गावडे, समीर बाक्रे यांनी केले. उमेश राऊळ सर यांनी वॉटर फिल्टरसाठी प्रयत्न केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

