कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

कोलगावात उद्यापासून जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

*🛑कोलगावात उद्यापासून जिल्हास्तरीय भजन स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६* कोलगाव येथील ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानतर्फे शनिवार १७ व रविवार १८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये, द्वितीय १२ हजार रुपये, तृतीय १० हजार रुपये व अन्य उत्तेजनार्थ पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. कोलगाव श्री सातेरी मंदिरात सदर स्पर्धा संपन्न होईल.

शनिवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल. या दिवशी बुवा कुणाल सावंत (माजगाव), बुवा गौरांग राऊळ (मळगाव), बुवा रुपेश यमकर (पिंगुळी), बुवा पुरुषोत्तम परब (वेंगुर्ले) आणि बुवा विराज तांबे (वैभववाडी) यांची भजने सादर होतील.

रविवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेच्या भजनांना सुरुवात होईल. या दिवशी बुवा अजित गावडे (पाडलोस), बुवा प्रसाद आमडोसकर (कुडाळ), बुवा सोमेश वेंगुर्लेकर (वजराट वेंगुर्ले), बुवा अमित तांबुळकर (तांबुळी), बुवा अखिलेश फाळके (देवगड) व बुवा विश्राम घाडी (मालवण) यांची भजने सादर होतील. त्यानंतर बुवा अनिल पांचाळ यांची खास संगीत सभा होईल. स्पर्धेसाठी वैभव खानोलकर व राजा सामंत हे निवेदन करतील. भजनप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोलगाव ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!