कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

किनळे ग्रामपंचायत ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक अब्दुल कादर हसन नाईक याच्या हस्ते

*🛑किनळे ग्रामपंचायत ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक अब्दुल कादर हसन नाईक याच्या हस्ते*

*🛑सरपंच दीपक नाईक यांनी , अब्दुल कादर हसन नाईक यांना दिला ध्वजारोहण करण्याचा मान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-१५:-* आज १५ ऑगस्ट , स्वातंत्र्य दिन. देशात सगळीकडे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे.वेगवेगळे उपक्रम,कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.किनळे येथील ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला . हा ध्वजारोहणाचा मान किनळे सरपंच श्री दिपक नाईक यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक अब्दुल कादर हसन नाईक यांना देत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी किनळे गावचे सरपंच दीपक देऊ नाईक ,उपसरपंच शिशिल डिसोजा ,डॉक्टर जेवरे, पोलीस पाटील इब्राहिम खोजा, डॉक्टर जेवरे, ग्रा.पं.सदस्य मानसी नाईक दिव्या कोरगावकर प्रेमानंद जोशी मोनिका डिसोजा, ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका सुजीता सोपटे, मदतनीस तळवणेकर ,तंटामुक्ती अध्यक्ष यासीन नाईक तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!