शस्त्रक्रियेसाठी दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटना पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे सरसावली…
*🛑 शस्त्रक्रियेसाठी दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटना पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे सरसावली…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* शस्त्रक्रियेसाठी दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटना पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे सरसावली. दुर्मिळ रक्तगटाच्या दात्यांनी तात्काळ धाव घेत रक्तदान केले. यामुळे रूग्णांवर यशस्वी रित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे बायपास सर्जरीसाठी दाखल असलेल्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता होती. अशावेळी युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य संदीप निवळे व अवधूत गावडे यांनी ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाचे रक्तदान केले. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या गर्भवती महिलेला शस्त्रक्रियेदरम्यान ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना संघटनेचे पंकज बिद्रे यांनी रक्तदान केले. तर गोवा बांबोळी येथील बायपास सर्जरी दरम्यान बी पॉझिटिव्ह या रक्तगटाची आवश्यकता असताना मयुर गावडे यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर रुग्णालय मध्ये शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना वेळोवेळी रक्त पुरवठा रक्तदान करुन केला जात आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

