कसाल रेल्वेस्थानक मंजूर होण्याबाबत
*🛑कसाल रेल्वेस्थानक मंजूर होण्याबाबत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१५:-* कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समिती-सिंधुदुर्ग च्या माध्यमातून आज १५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गातील रेल्वेस्थानकांच्या समस्यांबाबत लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते त्याच वेळी कसाल रेल्वेस्थानक मंजूरीबाबत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री सन्मा.नाम.श्री.दिपकजी केसरकर साहेब यांची उपोषण स्थळी भेट घेऊन चर्चा करण्यात आली त्या वेळी कोकण रेल्वे संघर्ष व समन्वय समिती-सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री.प्रकाश पावसकर. कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समितीचे कायदेविषयक सल्लागार आणी जिल्हा समन्वयक सन्मा. नंदन वेंगुर्लेकर,कसाल सरपंच राजन परब,रानबांबुळी सरपंच .परशुराम परब,कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समिती सल्लागार .नवीन बांदेकर,अवधुत मालणकर कसाल रेल्वेस्थानक संघर्ष समिती सचिव- साईनाथ आंबेरकर सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक अध्यक्ष शुभम परब बाळा सातार्डेकर , अजित राणे,.संदीप चिंदरकर..वैभव कर्पे, विकास कांदळकर व कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समिती-सिंधुदुर्ग चे पदाधिकारी-सदस्य उपोषणकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

