कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम..

*🛑 मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी , दि-१५* मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर हीने शालेय कॅरम आणि बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.गेली तीन वर्षे तीने आपला दबदबा कायम ठेवला आहे.साक्षीने शालेय आणि असोसिएशनच्या कॅरम व बुदधिबळ स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निर्विवाद यश मिळवले आहे.*असा पराक्रम करणारी ती जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरली आहे.* युवराज लखमराजे भोंसले यांनी साक्षी आणि इतर विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. साक्षीसोबत मुक्ताई ॲकेडमीचे सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, दोडामार्ग येथील कॅरम व बुदधिबळ खेळाडू यथार्थ डांगी, पार्थ गावकर, किमया केसरकर, गार्गी सावंत, अर्श पोटफोडे, सोनल मराठे, स्मित सावंत, आस्था लोंढे, रुद्र चव्हाण, गौरांगी परब, अनुजा सावंत इत्यादी सोळा विदयार्थी, विदयार्थिनींची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.मागील दहा वर्षात ॲकेडमीत प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो विदयार्थ्यांमधील बारा विदयार्थी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त असुन राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर तीस विदयार्थी पारितोषिक विजेते आहेत.*राज्य स्तरावरील “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार मिळवणारी मुक्ताई ॲकेडमी कोकणातील एकमेव ॲकेडमी आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!