आपत्कालीनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोलीत जकातवाडी येथे दुचाकीस्वाराचा अपघात..

▪️अपघाताची खबर समजताच युवा कार्यकर्ते सागर डुकरे, पिंट्या गावडे मदतीला आले धावून..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : भाऊ पाटील

🎴आंबोली,दि.१३: येथे गेळे गावातील श्रीनाथ गवस हे आंबोली येथून गेळे गावात जात असताना आंबोली जकातवाडी येथे त्यांचा मोटर सायकलवरचा ताबा सुटून रस्त्यावरून खाली मोटरसायकल सहित फेकले गेले. त्यांच्या डोळ्याला इजा झाली असून अन्यही किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची खबर समजताच युवा कार्यकर्ते सागर डोंगरे व पिंट्या गावडे व अन्य त्यांचे सहकारी श्री. गवस यांना उपचारासाठी सावंतवाडी कॉटेज हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथून अधिक उपचारासाठी श्रीनाथ गवस यांना गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!