आपत्कालीनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरचा आंबोली घाटात अपघात..

▪️अपघाताला बनले ड्रायव्हरच्या झोपेचे कारण..

▪️ड्रायव्हरचे म्हणणे मालकच असे काम लावतात की त्यामुळे झोप होते अपुरी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव व चौडू पाटील

🎴आंबोली, दि.१८: मालवण ते चंदगड पाटणे फाटा  चिरे घेऊन जाणारा डंपर एम एच ०७ एक जी ११९१ डंपरचा अंबोली घाटात अपघात आपल्या डोळ्यात झोप  असल्याने समोरून येणाऱ्या गाडीची डोळ्यावर लाईट पडली. त्यामुळे हा अपघात झाला. असे कोकण लाईव्ह  ब्रेकिंग न्यूज ला ड्रायव्हर शंकर रामचंद्र वाडकर यांनी सांगितले .

२४ तासात आपली झोप दोनच तास होते. तेही गाडीतच असे चालकाने ने सांगितले. अशी झोपेत वाहन चालवणारे चालक आपल्या जीवाशी जीवघेना खेळ तर करतातच व समोरून येणाऱ्या वाहनाची नुकसान करून निष्पाप सुरक्षित अंतर ठेवून चांगल्या प्रकारे वाहन चालवणाऱ्या चालकाचे व अन्य प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर सुरक्षित अंतर ठेवून शिस्तबध्द पद्धतीने वाहन चालवण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. असे जन सामान्य प्रवाशांचे म्हणणे आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!