न्यू सबनीसवाडा बिरोडकर टेंब मार्गावर चौगुले-पाटणकर तिठा येथे ग्रंथा चिकन सेंटरचे उद्घाटन..

▪️योग्य भावात चिकन मिळण्याची सोय; ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१३: शहरातील न्यू सबनीसवाडा चौगुले-पाटणकर तिठा, बाबा बिरोडकर मार्गावर तुकाराम परब यांनी ग्रंथा चिकन सेंटरचे उद्घाटन केले आहे.

याठिकाणी बिरोडकर टेंब  कुडतरकर टेंबे, चौगुले आव्हाट, गोठण, महादेव भाटले, शिल्पग्राम, खासकीलवाडा परिसरातील नागरिकांची त्यामुळे चांगलीच सोय झाली आहे.

याठिकाणी गावठी व बॉयलर कोंबडी योग्य भावात विकत मिळणार आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार चिकन दिले जाणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथा चिकन सेंटरचे मालक तुकाराम परब यांनी केले आहे.

याठिकाणी ग्राहकांच्या डोळ्यादेखत कोंबडी कापून दिली जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची कोणतीही फसवणूक होणार नाही. शिवाय स्वतःच्या पोल्ट्रीमध्ये वाढलेली कोंबडी तुकाराम परब  ग्राहकांना उपलब्ध करून देणारा असल्याने या कोंबड्यांची पैदास सिंधुदुर्गात झाल्याने ग्राहकांच्या आरोग्याला कोणताही धोका होणार नाही. याची खात्रीहि श्री. परब देतात. ज्या ग्राहकांना चिकन खरेदी करायचे आहे, त्यांनी ९४२०२६१५८४ किंवा ९४०३७०१५८५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!