आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 संवेदना जागृत होतात तेव्हा…..!

🛑 जखमी माकडाला वाचवण्यासाठी वनविभागाची ‘क्विक’ ऍक्शन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि -१२:- दोडामार्ग शहरात एका वीज ट्रान्सफार्मवर बसलेला माकड विद्युत झटक्यात खाली कोसळला आणि विव्हळत आहे ही बाब दोडामार्गचे प्रभारी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना समजताच त्यांनी ‘क्विक’ ऍक्शन घेत जखमी माकडाला अधिक उपचारासाठी वनविभाग कार्यालयात हलविले आहे. जखमी माकडाबाबत कल्पना मिळताच काही क्षणात वनविभागाने दाखविलेली संवेदना कौतुकास्पद ठरत आहे.

दोडामार्गमधील शिक्षक वसाहतच्या वीज ट्रान्सफार्मवर जवळ रविवारी सकाळी मोठा स्फोट झाल्यागत आवाज येत वीज गेली त्यानंतर वायरमन यांना कल्पना देताच त्यांनी तिथे येत दुरुस्ती केली पण खाली माकडं पडलेला दिसला नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले तर तो जीवंत होता त्यांनी तात्काळ दोडामार्गचे प्रभारी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना कल्पना दिली त्यांनी वनकर्मचारी श्री. कुबल यांसह टीमला घटनास्थळी पाठवले आणि सदर माकडाला जीवनदान देण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयाकडे नेण्यात आले. पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या मदतीने त्यावर उपचार होतील असे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

 

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!