अपघातप्रकरणी उपोषणाचा कळणे सरपंचांचा इशारा..
*🛑 अपघातप्रकरणी उपोषणाचा कळणे सरपंचांचा इशारा..*
*🛑 बांदा पोलिसांच्या कारभाराबाबत नाराजी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कळणे, दि-१२:-* गोवा स्वातंत्र्यसैनिकाची सूर, माजी सैनिकाची पत्नी आणि सुरक्षादलात कार्यरत असलेले, तसेच कळणेचे विद्यमान सरपंच अजित देसाई यांची आई अपघातात जखमी होऊन महिनाभर मृत्यूशी झुंजत आहे. मात्र, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या व अपघातस्थळावरून पलायन केलेल्या बेशिस्त दुचाकीस्वाराचा शोध ● घेण्याबाबत पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता न्यायासाठी त्यांच्या कुटुंबाने स्वातंत्र्यदिनी ओरोस येथे उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. श्री. देसाई यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, बांदा-वाफोली रस्त्यावर १२ जुलैच्या सायंकाळी पायी जाणाऱ्या हेमलता मनोहर देसाई यांना अनोळखी दुचाकीस्वाराने ठोकरले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा पोहोचल्याने त्यांना गोव्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या, मात्र, वीसहून अधिक दिवस त्या बेशुद्ध होत्या. एवढा गंभीर
अपघात होऊनही बांदा पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. पळून गेलेला दुचाकीस्वार गोव्याच्या दिशेने गेला, त्याबाबत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे असूनही त्याचा शोध घेतला नाही. कुटुंबीयांनी वारंवार ती पोलिसांकडे विचारणा केल्यानंतर तपास सुरू आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांकडून तपास अजिबात पुढे सरकला नाही. जखमी महिला या गोवा स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक व पंचवीस वर्षे सरपंच राहिलेल्या फक्रोजीराव देसाई यांची सून, माजी सैनिक व माजी सरपंच मनोहर देसाई यांच्या पत्नी आहेत, तर त्यांचा एक मुलगा आज निमलष्करी दलात आहे, तर दुसरा मुलगा कळणेचे विद्यमान सरपंच आहेत. जखमी हेमलता यांना अशी प्रतिष्ठित कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही पोलिस प्रशासनाकडून त्यांच्या तक्रारीकडे गंभीरपणे पाहिलं जात नाही. त्यामुळे आई मृत्यूशी झुंजत असताना संतप्त झालेल्या मुलांनी आता न्यायासाठी स्वातंत्र्यदिनी कुटुंबासह ओरोस येथे उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. श्री. देसाई यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

