Uncategorized

🛑 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभार पालकमंत्री महोदय उघड्या डोळ्यांनी कधी पाहणार?

🛑 कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी रजेवर जाऊन आठवडा कालावधी संपला,मात्र प्रभारी कार्यभाराचा पत्ता नाही ?

🛑 “आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय” असा जिल्हा परिषदेचा कारभार नुसत्या जनता दरबाराने सुधारणार का? ; प्रसाद गावडे

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-१२:- शिक्षक समुपदेशन प्रक्रियेतील साशंकता, ग्रामसेवक अधिकारी पदोन्नत्यांनंतर पदस्थापनेतील अनियमितता या प्रकरणांमधून जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत.तर लाड पागे भरती घोटाळा,वॉटर प्युरीफायर व देवगड पंचायत समिती शिक्षण विभाग घोटाळा,संगणक खरेदी घोटाळा अशा प्रकरणांमधून कोट्यवधी रुपये शासन निधीचा अपहार होऊन अपहार करणारे अधिकारी व कर्मचारी आज रोजी सुशेगात फिरताना दिसतात ; मग अशा जनता दरबारातून शासनाचे कोट्यावधी रुपये लुबाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल निमित्ताने उपस्थित होत आहे. मागील आठ दिवसांपासून कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रजेवर गेल्याने त्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे अद्याप सोपविला न।गेल्याने पंचायत समितीचे प्रशासकीय कामकाज ठप्प तर झालेच आहे; याशिवाय सर्वसामान्य जनतेसाठीच्या कल्याणकारी योजनांविषयीची कामे देखील खोळंबली आहेत.ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राबाबत आडमुठी भूमिका घेत शासन निर्णय पटलावर असताना प्रमाणपत्र देण्यास जाहिरपणे नकार देतात आणि जिल्हा परिषद प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते ही बाब निषेधार्ह आहे. ह्यातून जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील जनतेशी किंवा त्यांच्या खोळंबलेल्या कामांशी काहीही सोयरसुतक राहिले नसल्याचे ह्यातून सिद्ध होत असताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अशा भोंगळ कारभाराकडे पालकमंत्री उघड्या डोळ्यांनी कधी पाहणार आहेत की नुसती जनता दरबाराची नौटंकी करून निवडणूक फंडे चालविणार आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी उपस्थित करत जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. पालकमंत्री ह्याकडे गांभीर्यपूर्वक पाहून ठोस भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!