त्या” फालतू नेत्याच्या ढुंगणावर लाथ मारायची की पुन्हा एकदा ह्यांचा डाव साध्य होऊ द्यायचा, आता राजापुरच्या जनतेने ठरवायचे..
*🛑 “त्या” फालतू नेत्याच्या ढुंगणावर लाथ मारायची की पुन्हा एकदा ह्यांचा डाव साध्य होऊ द्यायचा, आता राजापुरच्या जनतेने ठरवायचे..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴रत्नागिरी, दि-१२:-* राजापूर मधल्या बॉक्साईट प्रकल्पाला जनसुनावणी होण्याआधीच राजापुरातील स्वयंघोषीत नेत्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यावर भाजपाचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी टीका करतानाच आता राजापुरच्या जनतेनेच ठरवायचे या फालतू नेत्यांचा ढुंगणावर लाथ मारायची की परत ह्यांचा डाव सध्या करायचा, असे ट्वीट केले आहे.
राजापूर तालुक्यात बॉक्साइट प्रकल्प सुरु होणार असून त्यासंदर्भात २९ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी जनसुनावणी होणार होती. मात्र नेमका हा प्रकल्प काय आहे हे जाणून घेण्यापूर्वीच त्याला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी ही सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित झाली. मात्र विरोध करणाऱ्या तथाकथित नेत्यांवर माजी खासदार निलेश राणे यांनी कडक शब्दात टीका केली आहे. या संदर्भात ट्वीट करताना निलेश राणे म्हणाले, रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये अजून एक प्रकल्पाला विरोध. बॉक्साइट मायनिंग हे गेले अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे, आयन ओर मायनिंग ही सिंधुदुर्गात आणि गोवा राज्यात गेले ७० वर्ष सुरू आहे. राजापूरचे काही स्वयंघोषित नेते आहेत ज्यांनी कोणाला कधी १० नोकऱ्या उपलब्ध केल्या नाहीत. पण कधी कुठला प्रकल्प आला की विरोध करायला हे नौटंकीबाज सर्वात पुढे असतात. आता राजापूरच्या जनतेने ठरवायचं आहे, या फालतू नेत्यांच्या ढुंगणावर लाथ मारायची की परत एकदा ह्यांचा डाव साध्य होऊ द्यायचा.” अशा कडक शब्दांत निलेश राणे यांनी विरोधकांवर टीका करतानाच राजापूरच्या जनतेला आवाहन केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_