आणखी

श्रावण हनुमान घाटीत डंपर पलटी

*श्रावण हनुमान घाटीत डंपर पलटी ड्रायव्हर क्लीनर जखमी*

 

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

 

*सिंधुदुर्ग*

 

आचरा कणकवली मार्गावर शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कणकवलीच्या दिशेने वाळू घेऊन जाणारा डंपर श्रावण हनुमान घटीत पलटी झाला या अपघातात डंपर चालक आणि क्लीनर जखमी झाले सुदैवाने प्राण आणि झाली नाही फोंडाघाट येथील विजय कातरूड यांच्या मालकीचा वाळूने भरलेल्या डंपर घेऊन ड्रायव्हर गुंडू राठोड जात होता डंपर श्रावण घाटीत वळणावर आला असता ड्रायव्हरचा डंपर वरील ताबा सुटल्याने डंपर जागी पलटी झाला या अपघातात डंपरचा पुढील भागाचा चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले डंपर उजव्या बाजूला सरपट जात संरक्षण पाईप तोडून गाडी पलटी झाली सुदैवाने समोरून कोणते वाहन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली हे अपघातात कोणती प्राहहानी झाली नाही पुढील भागात अडकलेल्या ड्रायव्हर व क्लीनरला स्थानिक ग्रामस्थ कृष्णा हरणे, प्रवीण परब, अवी कामतेकर, वायरमेन जितेंद्र लाड यांनी बाहेर काढत यांना उपचारासाठी कणकवली येथे रुग्णालयात पाठवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!