चिपळूण काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी शकील तांबे यांची निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१२: येथील काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी शकील तांबे यांची निवड तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केली असून तसे पत्र नुकतेच दिले आहे. आपल्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही शकील तांबे यांनी दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले शकील तांबे गेली काही वर्ष सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. चिपळूण लाईव्ह युट्यूब चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता करीत असताना आपली वेगळे अस्तित्वाल निर्माण केले आहे. चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन श्री. तांबे यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत असताना काँग्रेस पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला. त्याची दखल घेऊन प्रशांत यादव यांनी शकील तांबे यांच्यावर तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीचे पत्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नुकतेच सुपूर्द केले. यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, माजी नगरसेवक रमेश खळे, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, फैसल पिलपिले, नूर बिजले, आशक हमदूले आदी उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

