देशभरातील शेतकरी आंदोलनाला चिपळूण शहर काँग्रेसचा पाठिंबा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०४: देशभरातील शेतकरी आंदोलनाला चिपळूण शहर काँग्रेसचा पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, जिल्हा सरचिटणीस दीपक निवाते, संदीप लवेकर, महिला तालुका अध्यक्ष निर्मला जाधव, यशवंत फके, कांताशेठ चिपळूणकर, नगरसेवक करामत मीठागरी, नगरसेविका सफा गोठे, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, महेश मांडके, अभिजित कांबळे, अक्रम खान, नंदकुमार कामत आदी उपस्थित होते .
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

