कणकवली तालुक्यातील मटका जुगार बेकायदेशीर व्हीडीओ गेम बंद करा; कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१२: तालुक्यातील मटका जुगार, बेकायदेशीर व्हीडीओ गेम बंद करा. अशी मागणी काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेऊन केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सादर करत हे अवैध धंदे बंद न झाल्यास २६ जानेवारी नंतर केव्हाही कणकवली पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदीप मांजरेकर यांनी दिला आहे.

या निवेदनामध्ये कणकवली तालुक्यात अनेक ठिकाणी मटका, महोदय, जुगार, व्हीडीओ पार्लर सारखे अवैद्य व्यवसाय राजरोसपणे चालु आहेत. सदर व्यवसाय बंद करण्यासाठी आपल्याकडुन त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी विनंती कणकवली काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे . सदर कारवाई लवकरात लवकर न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, याला सर्वस्वी जबाबदार आपण असाल असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी महिंद्र सावंत, प्रविण वरुनकर, महेश तेली, प्रदीप तळगांवकर, डाॅ. प्रमोद घाडीगांवकर, पंढरी पांगम, प्रदीपकुमार जाधव, संतोष टक्के, संतोष तेली उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!