मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

*🛑 मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-०८:-* मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थितीचे सर्वेक्षण करून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अल्पसंख्याक विभाग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जवादहुसैन खतीब व कार्याध्यक्ष नझीर शेख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे. शासनाने वेळोवेळी गठित केलेल्या समित्यांच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरून मुस्लिम समाजाचा मागासलेपणा दिसून आला आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आणि प्रबोधनाची गरज आहे, हे सुद्धा सिद्ध झाले आहे. डॉ. महमूद-उर-रेहमान समितीने मुस्लिम समाजाचे दारिद्र्यरेषेचे प्रमाण, नोकऱ्यांत शासकीय वाटा आदींच्या अनुषंगाने शासनाकडे अहवाल सोपवून शिफारसी सुचवल्या होत्या. रेहमान समितीने समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीयस्थितीचे विदारक चित्र अहवालात मांडले होते. समितीच्या आधार २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने शिक्षण, नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजासाठी ५ टक्के आरक्षण जाहीर केले होते. सध्याच्या सरकारने मुस्लिम हिताच्या सर्वेक्षणासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. मुस्लिम समाजाला शिक्षण, नोकऱ्यात ८ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष खतीब, कार्याध्यक्ष शेख यांनी केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!