कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे १५ रोजी उपोषण

*🛑रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे १५ रोजी उपोषण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०८:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दहाही रेल्वे
स्टेशनवरील अडीअडचणीवर लक्ष वेधण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी एकत्रित १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी उपोषण करणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघर्ष समिती व समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हयातील अनेक रेल्वेस्टेशनच्या विविध प्रश्न रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रलंबित असून रेल्वे प्रवाशाच्या सोयी सुविधा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जलद गाड्यांना थांबा आणि पी.आर.ओ. तिकीट बुकिंग सिस्टीम यासह प्रश्नावर आतापर्यंत दुर्लक्षच झाले. सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या चार स्टेशनचे सुशोभिकरण झाले. परंतु, कोकण रेल्वे अधिकारी व बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यामुळे सांडपाणी, विद्युतीकरण अंतर्गत प्लॅटफॉर्म यांच्यासह अनेक सुविधांपासून ही सर्वच स्टेशन वंचित आहेत. यावर लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीच्या माध्यमातून लक्षवेधी उपोषण करणार आहे. या उपोषणाला सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!