रोटरी क्लब ऑफ सेंटर तर्फे हेल्थ चेकप कॅम्प
*🛑 रोटरी क्लब ऑफ सेंटर तर्फे हेल्थ चेकप कॅम्प*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०८:-* डॉ.विद्याधर तायशेट्ये यांच्या संकल्पनेतुन व प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व रोटरीयन्स यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी व त्या साठी आपल्या आरोग्य विषयक विविध तपासण्या करून घ्याव्यात म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लब मध्ये हेल्थ चेक अप कॅम्प आयोजित केले होता. रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे चार्टर्ड प्रेसिडेंट डॉ प्रशांत कोलते यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या सर्व रोटरीयन्स साठी कोलते हॉस्पिटलमध्ये आपल्या सर्व रोटरीयन्स साठी मोफत Health Check Up Camp आयोजित केला होता ,या कॅम्प मध्ये 20 रोटरीयन्स च्या सर्व रक्ताच्या तपासण्या व ब्लड प्रेशर व ECG करण्यात आले या कॅम्पचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष रो.व्हिक्टर फर्नांडिस यांनी केले ,प्रास्ताविक डॉ .प्रशांत कोलते व आभार प्रदर्शन रो .दीपक आळवे यांनी केले .या वेळी क्लब चे सचिव रो.अरुण मालणकर ,माजी अध्यक्ष रो .नवीन बांदेकर ,रो.उदयकुमार जांभवडेकर व सर्व रोटरीयन्स उपस्थित होते.कॅम्प यशस्वी करण्यासाठी महालॅब चे कर्मचारी कु.शीतल पालव ,श्री .आशिष परब
तसेच ECG काढणे व Blood pressure तपासणे व इतर सर्व व्यवस्था करणे साठी डॉ. कोलते हॉस्पिटल च्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .या Health Camp चे सुंदर आयोजन केल्याबद्दल District Secretary रो प्रणय तेली , Zonal Secretary रो राजेश घटवाल , AG रो डॉ विद्याधर तयशेटे व रो महादेव पटकर यांनी President , Secretary , डॉ.कोलते व सर्व मेम्बर्सचे आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

