कणकवलीकोकणमहाराष्ट्र

कणकवली तालुक्यात ऑफलाईन धान्य वितरण सुरू

*🛑कणकवली तालुक्यात ऑफलाईन धान्य वितरण सुरू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०१:-* सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे गेले काही दिवस रास्त दराच्या धान्य दुकानांवर धान्य वितरण थांबले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारपासून धान्य वितरण ऑफलाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार तालुक्यात बुधवारी सकाळपासून ऑफलाईन धान्य वितरण सुरू झाले होते. ऑफलाईन धान्य वितरणच्या सूचना मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाल्या. त्यात धान्य दुकानदाराने लॉगिन ‘आयएमपीडीएस’ पोर्टलवर तयार करून धान्य वितरणाची माहिती रोज भरायची आहे. त्यानुसार तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाहीही तातडीने पूर्ण करण्यात आली. त्यानुसार बुधवारी सकाळपासून तालुक्यातील रास्त दराच्या धान्य दुकानांवर ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणून सर्व्हर समस्या निकाली निघेपर्यंतच, या ऑफलाईन धान्य वितरणला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपासून ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण सुरू करण्यात आल्याने ग्राहकांनीही समाधान व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!