वरवडेतील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास बेमुदत उपोषण
*🛑 वरवडेतील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास बेमुदत उपोषण !..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०१:-* वरवडे गावात पाऊस पडल्यापासून विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. यात १४ ऑगस्टपर्यंत सुधारणा न झाल्यास १५ ऑगस्टपासून
महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा वरवडे येथील प्रमोद कांबळी यांनी दिला आहे. वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, वरवडेची तीन गावांची महसूल विभागणी झालेली आहे. यात फणसनगर, मध्य वरवडे व मुस्लीमवाडी, तांबळवाडी, हिवाळवाडी अशा प्रकारे गावाची भौगोलिक रचना आहे. यात कलमठ कुंभारवाडीकडून एक सप्लाय सुरू आहे. दुसरा सप्लाय कलमठ लांजेवाडीतून फणसनगरला सुरू आहे. फणसनगरचा काही भाग व वरवडे संपूर्ण मध्यभाग सातरल-कासरल या गावातून लाईन दिलेली आहे. त्यामुळे वागदेपासून कासरल-सातरल या गावात काही समस्या आल्यास वरवडे मध्य भागातील लाईट बंद राहते. वारंवार अधिकारी मेन लाईनची समस्या सांगतात, तर कणकवली शहरालगतच्या गावात लाईट असते. अशा प्रकारे तीन सप्लाय असल्यामुळे वायरमनना काम करणे कठीण जात आहे. शिवाय गेल्या पंधरा वर्षांत कुठल्याही प्रकारची दुरुस्ती, झाडी कट करण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी लाईन दिसत नाही. १४ ऑगस्टपर्यंत पाहणी करुन जर कार्यवाही झाली नाही, तर बेमुदत
उपोषणाचा इशारा कांबळी यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

