कोकणमहाराष्ट्रमालवण

परवान्यांसाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडे अर्ज करावेत!

*🛑परवान्यांसाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडे अर्ज करावेत!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या मच्छीमारांना, मिनी पर्सियन आणि पर्सियन या प्रकारच्या मासेमारी परवान्याची आवश्यकता आहे, त्यांनी आपला वैयक्तिक अर्ज सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या कार्यालयात जमा करावा. यासोबत व्हीआरसीची झेरॉक्स प्रत जोडावी. सदस्यांनी जवळच्या सभासद असलेल्या मच्छीमार संस्थेत अर्ज जमा करावेत. त्यानंतर मच्छीमार संस्थेने आलेले अर्ज जिल्हा मच्छीमार फेडरेशनकडे जमा करावेत. जेणेकरून शासनाने मत्स्य धोरण ठरविताना जिल्ह्याला मिनी पर्सियन आणि पर्सियनच्या किती परवान्यांची आवश्यकता आहे, याची माहिती मिळू शकणार आहे, असे आवाहन जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनकडून करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!