युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा ११ ऑगस्ट रोजी भव्य सत्कार
*🛑युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा ११ ऑगस्ट रोजी भव्य सत्कार*
*🛑शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार वितरण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०१:-* विमान प्रवासासह ईस्रो सहल आणि लाखो रुपयाची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS-2024 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा *रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक १०:३० वा भगवती मंगल कार्यालय कणकवली* येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी STS- 2024 मधील जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन *मा श्री दिपकजी केसरकर* शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य *मा श्री नितेशजी राणे* आमदार, कणकवली यांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.
STS-2024 मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना १८ जून ते २१ जून या कालावधीत विमानाने त्रिवेंद्रम (केरळ) येथे ईस्त्रो सहलीला नेण्यात आले होते तसेच २ री व ३ री मधील १० गुणवंत विद्यार्थ्यांना गोवा येथील सायन्स सेंटर ची भेट घडविण्यात येणार आहे. इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील २५० विद्यार्थ्यांना रोख अडीज लाखाची रोख बक्षिसे, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन *युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष* यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
