वैभववाडी-कोल्हापूर मार्ग आज खुला होणार?
*🛑 वैभववाडी-कोल्हापूर मार्ग आज खुला होणार?*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-३०:-* मुसळधार पावसामुळे तळेरे- वैभववाडी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. हा महामार्ग बंद असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग केव्हा सुरू होणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे गगनबावडा कोल्हापूर महामार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यावर आलेले पुराचे पाणी ओसरले आहे. फुलेवाडी बालिंगा पुलावरीलही पाणीही ओसरले आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून पुलाची पाहणी करून मंगळवारपर्यंत वाहतुकीस परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांना महापूर आला होता. धरणे ओव्हर फ्लो झाल्याने गगनबावडा कोल्हापूर महामार्गावर खोकुर्ले, मांडुकली, किरवे तसेच बालिंगा पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे या
महामार्गावरील वाहतूक गेली आठ दिवस पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक फोंडा घाटातून राधानगरीमार्गे वळवण्यात आली आहे. तर दोन दिवस राधानगरी मार्गही बंद आहे. गेले दोन दिवस राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात, पावसाचा जोर ओसरला असून नदीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. त्याचप्रमाणे ठीकठिकाणी रस्त्यावर आलेले पाणीही खाली गेले आहे. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील बालिंगा पुलावर आलेले पाणीही ओसरले आहे. मात्र, पुलावरून पुराचे पाणी गेल्यामुळे या महापुराने पुलाला कोणत्या प्रकारची हानी झाली आहे का? याची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी केल्यानंतर त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच वाहतूक सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पुलावरून वाहतूक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मंगळवारी वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_